Breaking News – IPO बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटीचा आय पी ओ
IPO बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटीचा आय पी ओ
कॅज्युअल डायनिंगची चेन असलेल्या बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी (बीएनएचएल) या कंपनीने प्राथमिक बाजारातून निधी उभारणीची घोषणा केली आहे.
आय पी ओतून कंपनी उभारणार ४५३ कोटींचा निधी
बुधवार २४ मार्च २०२१ रोजी खुला होणार आय पी ओ
प्रति इक्विटी शेअर ४९८ ते ५०० रुपये किंमतपट्टा
इनिशिअल पब्लिक ऑफर बुधवार २४ मार्च २०२१ रोजी खुली होणार असून २६ मार्च २०२१ रोजी बंद होईल
आयपीओमध्ये कंपनीकडून ५४५७४७० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री करण्याची ऑफर असून त्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी ५ रुपये आहे.
फ्रेश इश्युमधून संकलित होणारी रक्कम विस्तारीकरण आणि नवीन रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी कंपनीकडून वापरण्यात येईल तसेच कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या काही थकीत कर्जांची एकत्रित पूर्वपरतफेड किंवा परतफेड करण्यासाठी किंवा इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
३१ डिसेंबर २०२० पर्यंत बीएनएचएलतर्फे सध्या भारतातील ७७ शहरांमध्ये १४७ बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट्सचे (खुली, तात्पुरती बंद असलेली आणि बांधाकामांतर्गत असलेली समाविष्ट) आणि यूएई, ओमान आणि मलेशिया या ३ देशांमध्ये ६ आंतरराष्ट्रीय बार्बेक्यू नेशन्सचे संचलन करत आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R