Breaking News – २०२० – २०२१ मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक I Mutual Fund I

२०२० – २०२१ मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक

२०२०-२१ या वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीत ४१ टक्के वाढ झाली असून सर्व म्युच्युअल फंड योजनांमधील एकूण मालमत्ता तब्बल ३१.४३ लाख कोटी रुपये इतक्या विक्रमी पातळीवर गेली आहे.

मार्च महिन्यात ‘ओपन एंडेड डेट’ फंडामधून गुंतवणूकदारांनी पैसे काढल्यामुळे एकूण मालमत्तेत एक टक्का घसरण झाली.

Mutual Fund 2021
Mutual Fund 2021

Breaking News – रत्ने व दागिन्यांच्या निर्यातीमध्ये चौथ्या तिमाहीत १२.७३ टक्क्यांची वाढ I

२०१९-२० आर्थिक वर्षात रत्ने व दागिन्यांची निर्यात ३५.३७ अब्ज डॉलर्सची होती मात्र २०२०-२१ आर्थिक वर्षात २५.३१ अब्ज डॉलर्स इतकी कमी झाली आहे.

२०२०-२१ आर्थिक वर्षात रत्ने व दागिन्यांच्या निर्यातीमध्ये २८.४६ टक्क्याची घट झाली परंतु शेवटच्या तिमाहीत निर्यातीत वाढ झाल्याने उद्योगाला दिलासा मिळाला आहे.

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *