बजाज ऑटोला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. ४२००/- I
बजाज ऑटोला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. ४२००/-
ऍक्सिस सिक्युरिटीज ने बजाज ऑटो ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ४२००/ आहे.
सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. ३६२९.७/ आहे. या करिता अपेक्षित कालावधी १ वर्ष देण्यात आला आहे.
बजाज ऑटो लिमिटेड हि कंपनी २००७ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. १०४९१७.२५/- कोटी आहे. ऑटो क्षेत्रात कार्यरत असून महत्वाचे प्रॉडक्ट व महसूल ऑटोमोबाईल २ व ३ व्हीलर ,एक्स्पोर्ट इन्सेन्टिव्ह ,इतर ऑपरेटिंग महसूल ,रॉयल्टी इन्कम, स्क्रॅप यांचा समावेश आहे.
मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ८२६३.७०/- कोटी असून डिसेंबर अखेर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ९३६९.३१/- कोटी होते. मार्च २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न रु. ८८७९.७०/- कोटी होते.
मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफा रक्कम रु. १४६४.११/- कोटी होती.
कंपनीत प्रमोटर होल्डिंग ५३.७७% ,FII १०.४९% DII १३.१८% आहे.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo