दुर्मिळ आसाम चहा विकला गेला रु.१/- लाख प्रति किलो I Assam Tea I
दुर्मिळ आसाम चहा विकला गेला रु.१/- लाख प्रति किलो
आसाम च्या गोलघाट जिल्ह्यातील एक दुर्मिळ चहाचा प्रकार पभोजन गोल्ड टी , चा १ किलोचा पॅक जोरहाट येथील एका लिलावात चक्क रु.१/- लाख प्रति किलो ला विकला गेला. हा चहाचा प्रकार आसाम मधील इशा टी या ब्रँड ने विकत घेतला आहे.
हा चहा दाट पिवळ्या रंगाचा असून त्याला एक अनोखी चव आहे. इशा टी चे मुख्य कार्यकारी अधिकारी, बिजित शर्मा म्हणाले, या ब्रँड मुळे आमच्या ग्राहकांना आसाम मधील एका अनोख्या चवीचा आस्वाद घेता येईल. आमचे ग्राहक जगभरात असून त्यांना या ब्रँड चे मूल्य व चव कळेल. पभोजन ऑरगॅनिक टी इस्टेट चे मालक राखी सैखिया म्हणाले, आम्ही या दुर्मिळ प्रकारच्या चहाच्या पानांची लागवड कमी प्रमाणात केली होती. व त्याकरिता मिळालेली किंमत हि ऐतिहासिक रेकॉर्ड निर्माण करेल असे आम्हाला वाटले नव्हते.

- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !
- ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने ‘जोगळेकर कॉटेज’चा सन्मान !
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
