Answer Voting Poll & Win 6 I Topic – Where do you Invest your Money ?

Answer Voting Poll & Win 5 I Topic – Where do you Invest your Money ?

१२ विजेत्यांना मिळणार गुंतवणुकीवरील पुस्तके मोफत I

जिंका गुंतवणुकीवरील पुस्तके मोफत I

अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त १२ विजेत्यांना मिळणार गुंतवणुकीवरील पुस्तके मोफत I

सौ रचना लचके बागवे यांच्या वाढदिवस – १२ / १२ / २०२२

अर्थसंकेत व्होटिंग पोल मध्ये सहभागी व्हा आणि जिंका गुंतवणुकीवरील पुस्तके मोफत I

व्होटिंग केल्यानंतर आपले नाव व सोबत मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. उदा. श्री जीवन सुतारे ९८९८९८९८९८

तुम्ही कुठे गुंतवणूक करता ?

अर्थसंकेत व्होटिंग पोल मध्ये सहभागी व्हा आणि जिंका गुंतवणुकीवरील पुस्तके मोफत I

१३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजता व्होटिंग बंद होईल. व्होट केलेल्यांमधील १२ जणांची निवड करण्यात येईल व गुंतवणुकीवरील पुस्तके मोफत देण्यात येतील. धन्यवाद !

अर्थसंकेत व्होटिंग पोल ‘तुम्ही करीत असलेल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे ? What is the Goal of your Investment ?’ चे विजेते आहेत श्री ओमकार खैर, सातारा

अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र

This poll question will be used for general analytical use only. By submitting your answer you agree with terms and conditions.

6th Vote & Win 2022
6th Vote & Win 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *