सर्वाधिक महागाई असलेल्या १२ देशांच्या यादीत भारताचा समावेश I
सर्वाधिक महागाई असलेल्या १२ देशांच्या यादीत भारताचा समावेश
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे
जून २०२२ मध्ये भारतातील किरकोळ महागाई ७.१ नोंदली गेली
व्हेनेझुएला या देशात सर्वाधिक महागाई आहे. व्हेनेझुएलामध्ये महागाई १६७ टक्के आहे, त्यानंतर तुर्कीमध्ये ७८.६ टक्के, अर्जेंटिना ६४ टक्के, रशिया १५.९ टक्के आणि पोलंडमध्ये १५.५ टक्के महागाईचा दर आहे. ब्राझीलमध्ये महागाई दर ११.९ टक्के आणि स्पेनमध्ये १०.२ टक्के आहे.
अमेरिकेत ४० वर्षांतील उच्चांकी महागाई दर ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे
युनायटेड किंग्डम मध्ये महागाई ९.४ टक्के, आयर्लंडमध्ये ९.१, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये ८.७, नेदरलँडमध्ये ८.६, युरोझोनमध्ये ८.६ आणि कॅनडामध्ये ८.१, इटली आणि मेक्सिकोमध्ये महागाई ८.८ टक्के आहे.
जागतिक जीडीपी वाढ २०२२ मध्ये ३.२ टक्क्यांपर्यंत कमी होईल – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
डिसेंबरपर्यंत रेपो दर ६ टक्क्यांच्या वर नेण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेने ठेवले आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo