४० हजार कोटींची भांडवल उभारणी I
४० हजार कोटींची भांडवल उभारणी
व्यवसाय म्हटला, तर त्याला लागते ते भांडवल आणि हे भांडवल जर बिनव्याजी आणि विना परतफेडीच्या हमीने मिळत असेल तर उत्तमच. शेअर मार्केट हे उद्योजकांसाठी भांडवल उभारणीचे सर्वोत्तम माध्यम आहे.
२०२२ सालात मे महिन्यापर्यंत १६ कंपन्यांनी आय पी ओ अर्थात भांडवली बाजारातून प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ४०,३११ कोटींचा विक्रमी निधी उभारला. एकटय़ा एलआयसीने भांडवली बाजारातून २०,५०० कोटींचा निधी उभारला आहे.
भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या ३१ कंपन्यांपैकी २१ कंपन्यांनी पदार्पणालाच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला. उरलेल्या १९ कंपन्यांचे समभाग लिस्टिंगवेळी दिलेल्या किमतीपेक्षा खालच्या किमतीवर व्यवहार करत आहेत.
अदानी विल्मरच्या शेअरने लिस्टिंगनंतर १५६ टक्क्यांचा परतावा दिला. व्हरांडा लर्निग सोल्यूशन्सने ६५ टक्के, रेन्बो चिल्ड्रन ९ टक्के तर वेदान्त फॅशन्सने ८ टक्के परतावा दिला.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे
