सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २० जून २०२२ पासून खुली I
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २० जून २०२२ पासून खुली
सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात Sovereign Gold Bond
सुवर्ण रोख्यांची किंमत ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीशी जोडलेली असते
सार्वभौम सुवर्ण रोखे गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक २.५० टक्के निश्चित व्याज मिळते
सुवर्ण रोख्यांवरील व्याज बँक खात्यात दर सहा महिन्यांत जमा होते
सुवर्ण रोख्यांची नवी मालिका २० जून २०२२ पासून पाच दिवसांसाठी खुली होणार
बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी
किमान गुंतवणूक एक ग्रॅम. खरेदी किंमत रु. ५०४१/-
एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोन्याचे बॉंड खरेदी करू शकते
डिजिटल माध्यमातून खरेदी केल्यास ५० रुपये प्रति ग्रॅम सवलत
सुवर्ण रोखे डिमॅट खात्यात खरेदी करता येणार
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo