लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंग्जला रु. २२३/- करोड नफा I Larson & Toubro Financial Holdings Profit of Rs. 223/- Crore I
लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंग्जला रु. २२३/- करोड नफा
लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंग्जला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात घट
लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंग्जया लार्सन अँड टुब्रो समूहाच्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीने वर्षभरात निव्वळ नफ्यात १०% ची घट नोंदवली आहे. कारण सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या दुस-या तिमाहीत संकलन आणि वितरण सुधारले असतानाही कर्ज विभागात अपेक्षित कामगिरी झाली नाही.
सप्टेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफा रु. २२३/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४८/- करोड होती. व्याजातून उत्पन्नात १२% ची घट झाली असून हि रक्कम रु. २९०३/- करोड आहे.
रीअल इस्टेट फायनान्समध्ये २१%, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समध्ये १९% घट झाली आहे. त्यामुळे लोन बुक मध्ये १२% ची घट झाली आहे.त्यामुळे कंपनी ग्रामीण आणि किरकोळ घरांच्या व्यवसायावर पुनर्विचार करत आहे.
सीईओ दीनानाथ दुभाषी म्हणाले की,”कोविड महामारीची दुसरी लाट तसेच विस्कळीत मान्सूनचा दुसऱ्या तिमाहीत व्यवसायाच्या वातावरणावर परिणाम झाला आहे, तरीही काही व्यवसायांनी या तिमाहीत जोरदार तेजी पाहिली आहे.एल अँड टी फायनान्सच्या ग्रामीण वित्त व्यवसायाचे दुसऱ्या तिमाहीत सर्वोत्कृष्ट वितरण होते आणि संकलन आणि वितरणामध्ये सामान्यीकरण दिसून आले. उर्वरित आर्थिक वर्षात वितरण आणखी वाढेल अशी त्यांची अपेक्षा आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R