अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 19th October 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ४९.५४ अंकांची घसरण. सेन्सेक्स ६१७१६ अंकावर. निफ्टीमध्ये ५८.३० अंकांची घसरण. निफ्टी १८४१८ अंकांवर
- शेअर बाजारात तेजीचा जोर कायम
- सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६२००० चा टप्पा
- निफ्टीने गाठला १८६०४.४५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६२२४५.४३ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- सलग सातव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी नवीन अत्युच्च स्तर नोंदविले
- गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२.४९ लाख कोटी रुपयांची वाढ
- आय आर सी टी सी’चा शेअर ५ सत्रांमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी वाढला
- सोमवारी बिटकॉइनच्या किमतीत २.५ टक्क्याहुन अधिक वाढ, बिटकॉइन ६२३७९ डॉलरपर्यंत वाढला
- आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी १३ ऑक्टोबरपर्यंत दोन कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल
- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत ३१ डिसेंबपर्यंत
- एचसीएल टेकला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १.७% ची वाढ , रु. १०/- चा लाभांश जाहीर
- विप्रोला दुसऱ्या तिमाहीत एकत्रित नफ्यात १७% ची वाढ , नफा रु. २९३०.६/- कोटी रुपये
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १५०/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १५०/- फक्त
एकूण किंमत रु. ८००/- फक्त (रु. ५०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R