भाग २ – तुमचा व्यवसाय रिलेव्हंट आहे का ? श्री कुंदन गुरव ⓒ अर्थसंकेत
भाग २ – तुमचा व्यवसाय रिलेव्हंट आहे का ? श्री कुंदन गुरव ⓒ अर्थसंकेत
अर्थसंकेत लॉकडाऊन विशेष !
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
अर्थसंकेत – मराठी माणसाचा खरा मित्र !
व्यवसाय प्रशिक्षक श्री कुंदन गुरव यांनी अर्थसंकेत मार्फत मार्गदर्शन केले.
बिझनेस ग्रोथ,सस्टेनेबिलिटी हि आपण मार्केट शी किती रिलीव्हंट आहोत आहोत यावर अवलंबून असते. याकरिता सतत ट्रान्सफॉर्म होणे गरजेचे असते. तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय. हे आपण पाहू.
आज कोव्हीडमुळे खूप भीती निर्माण झाली आहे. आपली ऍक्टिव्हिटी बंद झाल्याने एक भीती निर्माण झाली आहे.
भीती हि आपल्यावर दोन प्रकारे प्रभाव टाकते. सकरात्मक व नकारात्मक. बऱ्याच ती नाकारात्मक प्रभाव टाकते. भीतीची तीव्रता जेव्हा वाढते. तेव्हा पहिले आपले विचार व नंतर कृती थांबते. तसेच जेव्हा आपल्या उद्योगावर संकट येते तेव्हा भीती वाटते व विचार व कृती थांबते.
दुसऱ्या प्रकारात लोकांना भीती चा काही परिणाम होत नाही. सर्व काही ठीक होईल, चिंता करू नका. असा ते विचार करतात. या दोन्ही प्रकारात ऍक्शन या कमी असतात. खूप भीती असेल तर कृती होत नाही व भीती नसेल तर देखील कृती होणार नाही.
सगळ्यात पहिले आपल्याला भीतीवर मात करून त्याला एन्गझाईटीमध्ये कन्व्हर्ट करावे लागेल. बऱ्याचदा एन्गझाईटी हा शब्द निगेटिव्ह पद्धतीने घेतला जातो.
जेव्हा आपण भीतीला कमी करतो तेव्हा आपण या स्टेजला जातो. एन्गझाईटी म्हणजेच मिक्स इमोशन्स. भीती वर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण माहिती व डेटा गोळा करतो. तेव्हा आपण या भीती ची लेव्हल कमी करतो. व तुम्ही ऍक्शन घेण्यास प्रवृत्त होता. व सक्षम बनता.
आताच्या काळात सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योगांना ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते. ते म्हणजे आपले प्रॉडक्ट रिलीव्हंट आहे का, फायनान्स होईल का, कस्टमर येतील का, कर्मचारी बरोबर राहतील का. याकरिता तुम्ही माहिती गोळा करा. ग्राहकांशी बोला. त्यांच्या अपॆक्षा जाणून घ्या. जेणेकरून स्वतःला व उद्योगाला तुम्ही सक्षम करू शकता.
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
“Arthsanket Open Networking & Business Growth Challenge”
Gifts and Benefits worth Rs. 15,000/- Per Business
For Details send on WhatsApp your Name, Business Name, Business Details, Location
Contact 8082349822
T & C Apply