सरकारला ‘५जी’च्या लिलावातून विक्रमी १.५ लाख कोटींची कमाई I
सरकारला ‘५जी’च्या लिलावातून विक्रमी १.५ लाख कोटींची कमाई
‘रिलायन्स जिओ’कडून ८८,०७८ कोटी रुपयांच्या सर्वाधिक बोली
लिलावात वीस वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ७२,०९७.८५ मेगाहट्र्झ ध्वनिलहरी उपलब्ध करण्यात आल्या.
जिओने २४,७४० मेगाहट्र्झ ध्वनिलहरी खरेदी केल्या.
भारती एअरटेलने लावली. एअरटेलने ४३,०८४ कोटी रुपयांना विविध ध्वनिलहरी प्रकारात एकूण १९,८६७ मेगाहट्र्झ ध्वनिलहरी खरेदी केल्या.
व्होडाफोन आयडियाने १८,७८४ कोटी रुपयांच्या ध्वनिलहरींसाठी बोली लावली
अदानी समूहाने २६ गिगाहट्र्झ बँडमध्ये एकूण ४०० मेगाहट्र्झ ध्वनिलहरींसाठी बोली लावली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo