श्री दिपक वालझडे यांना ‘बेस्ट शेअर मार्केट ट्रेनर’ सन्मान I Best Share Market Trainer Mr Deepak Walzade I

अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. कार्यक्रमात श्री आशिष संकपाळ यांचा ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री दिपक वालझडे यांचा संपर्क – 9870248542

श्री दिपक वालझडे हे स्टॉकगुरु दिपक ऍकेडेमी या नावाने शेअर मार्केट ट्रेनिंग देत आहेत. २००० हुन अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यत प्रशिक्षण दिले आहे. शेअर मार्केट मधला त्यांचा अनुभव १५ वर्षाहून अधिकचा आहे. ‘स्टॉकगुरु दिपक’ या नावाने त्यांचे युट्युब चॅनेल असून ५८००० हुन अधिक लोकांनी त्यांचे चॅनेल सबस्क्राईब केले आहे. NCFM च्या विविध परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत.

stockguru Deepak Walzade
stockguru Deepak Walzade

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *