बेसिक शेअर मार्केट कोर्स फक्त १००/- रुपयांत – रविवार १६ मे २०२१ I Basic Share Market Course in Just Rs. 100/-
बेसिक शेअर मार्केट कोर्स फक्त १००/- रुपयांत – रविवार १६ मे २०२१ I Basic Share Market Course in Just Rs. 100/- I
शेअर मार्केट म्हणजे काय ? शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी ? शेअर मार्केटची थोडक्यात माहिती देणार आहेत अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे – रविवार १६ मे २०२१ रोजी
अर्थसंकेतची सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकी म्हणून उद्योजकांसाठी या आर्थिक अडचणीच्या काळात, अर्थसंकेतने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये कोणतीही कार्यशाळा फक्त १०० रुपयांमध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
सर्व कार्यशाळा संध्याकाळी ६ वाजता झूमवर ऑनलाईन माध्यमातून होणार असून उपस्थितांना प्रश्न विचारण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. नोंदणीसाठी संपर्क : 7506059960 / 8082349822 आज आपण सगळेच आर्थिक अडचणी मध्ये आहोत आणि lockdown असल्यामुळे सर्वांचे व्यवसाय देखील मंदावले आहेत, अशा परिस्थितीमध्ये उद्योजकांचे मनोबल वाढावे आणि इतरांना अतिशय कमी शुल्कामध्ये नवीन शिकता यावे याकरिता आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२