फ्युचर रिटेलला रु.१०६३/- करोडचा तोटा I Future Retail profit of Rs. 1063/- Crore I
फ्युचर रिटेलला रु.१०६३/- करोडचा तोटा
फ्युचर रिटेलला रु.१०६३.४/- करोडचा निव्वळ तोटा
फ्युचर रिटेल लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत रु.१०६३.३६/- करोड चा एकत्रित निव्वळ तोटा झाला असून त्यात मागील तिमाहीचे तुलनेत वाढ झाली आहे. मागील वर्षी निव्वळ तोटा रक्कम रु. ८४६.९२/- करोड होती. या तिमाहीत एकूण उत्पन्नात ८६.८५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८१५.६८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १५०६.८७/- करोड होती. एकूण खर्चात ६२.६६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३८९०.०२/- करोड आहे. किशोर बियाणी यांच्या या कंपनीने कर्जदारांची रु.३४९४.५६/- करोड ची थकबाकी केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo