प्रस्तावना – ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ – श्री केतन गवंड
‘जगदिख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून’ कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून राबविणारे आणि ‘Online स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच !’ म्हणणारे सुपरस्टार मार्गदर्शक श्री केतन गवंड यांनी अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे लिखित ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ या पुस्तकाची खालील प्रस्तावना लिहिली आहे… नक्की वाचा आणि आपले पुस्तक आजचं खरेदी करा … धन्यवाद !
प्रस्तावना – ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’
पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, ताकदीवर नाही तर सातत्यावर !
डॉ अमित बागवे यांनी सातत्याने अर्थसंकेत ह्या प्लॅटफॉर्मवर काम करून अशक्य ते शक्य करून दाखवले आहे.
ज्यावेळी ऑनलाइन कम्युनिकेशनचे महत्व जगाला माहीत नव्हते, तेव्हापासून त्यांनी सातत्याने स्वतःच्या ब्रँडवर काम करून स्वतःचं स्वराज्य उभं केलं आहे आहे.
गेली कित्येक वर्ष ते सातत्याने आर्थिक क्रांती घडवून आणून, सामान्य माणसाला आर्थिक नियोजनाचे आणि आर्थिक साक्षरतेचे आणि उद्योजकता साक्षरतेचे धडे देत आहेत.
कित्येक उद्योजकांना त्यांनी त्यांच्या विविध उपक्रमांच्या मदतीने आर्थिक व उद्योग साक्षर बनवले आहे व व्यवसायात भरघोस यश मिळवण्यासाठी उद्युक्त केले आहे. त्यांच्या ह्याच प्रयत्नांच्या मालिकेत ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ हे पुस्तक एक मानाचा तुरा आहे.
‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ हे पुस्तक अतिशय सहज आणि साध्या भाषेत त्यांनी लिहिले असून हा क्लिष्ट पण सगळ्यांसाठी उपयुक्त विषय त्यांनी उलगडला आहे.
We are WhatsApp nation ! आपण जेवढ्या सहजतेने हे ऍप वापरतो, तेवढ्या सहजतेने दुसरे कोणतेच ऍप वापरात नाही असे मला वाटते.
मोफत जाहिरात करून आपल्या संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम उपाय सर्व होतकरू उद्योजकांसाठी आहे असे मला वाटते आणि पुरेश्या ज्ञानाअभावी आपण ह्या ऍपचा पुरेपूर उपयोग करत नाही आहोत .
कोणत्याही उद्योजकाने डॉ. अमित बागवे यांनी सांगितलेल्या मूलभूत ट्रिक्स आणि टिप्स वर काम करून आपल्या व्यवसायात त्याचा वापर केल्यास त्यांचा बिझनेस कित्येक पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे.
डॉ. अमित बागवे यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी माझ्या शुभेच्छा देतो आणि ही अर्थसंकेतची हि अर्थक्रांती संपूर्ण महाराष्ट्र व्यापून आर्थिक उत्क्रांतीचा ध्वज फडकत ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
- श्री केतन गवंड
संस्थापक – ऑनलाईन स्वराज्य
Life Clarity Coach
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन अर्थसंकेत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ कार्यक्रमात मंत्रालयात उद्योग मंत्र्यांच्या कार्यालयात करण्यात आले.
‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’. पुस्तकाची किंमत रुपये २५०/- फक्त (पोस्टेजसह संपूर्ण महाराष्ट्रात) … खरेदीसाठी संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R