पिरामल इंटरप्रायझेसला रु.४२६/- करोडचा नफा I Piramal Enterprise Profit of Rs. 426/- Crore I
पिरामल इंटरप्रायझेसला रु.४२६/- करोडचा नफा
पिरामल इंटरप्रायझेसला निव्वळ नफ्यात ३२% ची घट
पिरामल इंटरप्रायझेस ला जुलै- सप्टेंबर दरम्यान तिमाहीत ३२% ची घट झाली असून कंपनीने दिवाण हौसिंग फायनान्स चे मालकी हक्क मिळवले आहेत.
या तिमाहीत कंपनीला रु.४२६/- करोडचा निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ६२८/- करोड चा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत कंपनीने दिवाण हौसिंग फायनान्स चे मालकी हक्क मिळवून हि कंपनी पिरामल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स मध्ये विलीनीकरण केले आहे. या मुळे कंपनीला रिटेल विभागात विस्तार करण्यास मदत होणार आहे. कंपनीचे एकूण मालमत्ता व्यवस्थापन ४२% ने वाढले असून हि रक्कम रु. ६६,९८६/- करोड आहे.. एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.९% आहे. फार्मा व फायनान्स सर्विसेस याकरिता पिरामल ग्रुप च्या दोन स्वतंत्र कंपन्या काम करणार आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R