पवित्र विवाहचा वधु-वर मेळावा I
पवित्र विवाहचा वधु-वर मेळावा
आपली जागा आरक्षित करण्यासाठी त्वरीत संपर्क करा..7021731722
दिवाळीनंतर, सर्वत्र लगीनघाई दिसून असते, अगदी विवाहोत्सवाचा सणच जणू. मुलंमुली योग्य वयात आल्यावर त्यांच्यासाठी सुयोग्य स्थळ संशोधन सुरू होतं. हल्लीच्या ‘परफेक्ट लाईफ पार्टनर’ शोधण्याच्या जमान्यात तरूणाई कोणताही ऑप्शन सोडत नाही. बरीच स्मार्ट मंडळी ऑनलाईनच्या शोध प्रक्रियेस प्राधान्य देतात नंतर समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी भेटीगाठी करतात. काही वेळेस सफलता मिळते. नाहीतर, पुनश्च हरिॐ कराव लागतं. बर्याचदा लग्नाच्या तोंडी परिक्षा द्याव्या लागतात. अर्थ आणि वेळेचा अपव्यय होतो.
वधुवरांचा मेळाव्यांचे आयोजन करणं, हाच एक उत्तम उपाय आहे. हल्लीच्या AI च्या युगात, मानवाच्या प्रत्यक्ष भेटीगाठींना अनन्य साधारण महत्व आले आहे. विशेषतः जीवनसाथी निवडताना.. मेळाव्यात शेकडो समकालीन, सम विचारांच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटण्याचा, पालकांशी हितगुज करण्याची संधी मिळते. वेळेची आणि आर्थिक बचतही होत असते.
काळाची सामाजिक गरज ओळखून सौ. कुळकर्णींच्या पवित्रविवाह संस्थेने उच्चशिक्षित, अविवाहित मराठा व आंतरजातीय वधुवरांच्या भव्य मेळाव्यांचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबर २०२३ रोजी दादरच्या अँन्टोनियो डिसिल्व्हा हायस्कूलच्या वातानुकूलित सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. रविवार सुट्टीचा आणि फुरसतीचा दिवस आहे. इच्छुकांनी वेळ राखून ठेवा.
उच्चशिक्षित, समवयस्क, समविचारी विवाह इच्छुकांना भेटा, बोला… आम्ही पवित्र विवाहचा परिवार आहेच आपल्या दिमतीला, आपले लग्न जमवायला. सदैव तत्पर….
आपली जागा आरक्षित करण्यासाठी त्वरीत संपर्क करा..7021731722
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi