न्यूजेन सॉफ्टवेअरला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ३५% ची वाढ I Newgen Software profit rises by 35% I
न्यूजेन सॉफ्टवेअरला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ३५% ची वाढ
न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ३५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४७.८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.३५.४१/- करोड चा निव्वळ नफा झाला होता.
ऑपरेटिंग महसुलात ९.१% ची वाढ झाली असून २०२.५/ – करोड आहे. कंपनीने नंबर थेरी सॉफ्टवेअर या कंपनीचे १००% मालकी हक्क मिळवले आहेत. व कंपनीच्या भागधारकांकडून १००% पेड अप इक्विटी शेअर ची खरेदी केली आहे. नंबर थेरी कंपनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये कार्यरत असून २०२०-२१ मध्ये कंपनीचा महसूल रु. ३.३२/- करोड होता. न्यूजेन सॉफ्टवेअर ची उपकंपनी म्हणून नंबर थेरी सॉफ्टवेअर कंपनी काम करेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo