टी सी एसला ९,९२६/- कोटी रुपये नफा I TCS profit of Rs. 9,926/- Crore I
टी सी एसला ९,९२६/- कोटी रुपये नफा
टी सी एसने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाहीत महसुलात पहिल्यांदाच ५०,००० कोटींचा टप्पा केला पार
मार्च तिमाहीत महसुलात वार्षिक आधारावर १५.८ टक्क्यांची वाढ. रु. ५०,५९१ कोटी महसूल
वार्षिक तुलनेत ७.४ टक्क्यांची वाढ नोंदवून ९,९२६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद
२०२२-२३ आर्थिक वर्षांत ४०,००० नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियोजन
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo