टाटा डिजिटलचे टाटा निओ अँप ग्राहकांच्या सेवेत दाखल I Tata NEU App launched I
टाटा डिजिटलचे टाटा निओ अँप ग्राहकांच्या सेवेत दाखल
दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर , टाटा ग्रुप ने अखेर टाटा निओ हे त्यांचे सुपर अँप लॉन्च केले आहे. टाटा सन्सचे चेअरमन , एन चंद्रशेखरन यांनी सांगितले कि, टाटा निओ या प्लॅटफॉर्मवर टाटाचे सर्व ब्रँड एकत्रितपणे ऍक्सेस केले जाऊ शकतात. नव्या युगातील टेक्नॉलॉजीचा आधार घेतल्यामुळे एका अनोख्या पद्धतीने टाटा ब्रॅण्ड्स चे सादरीकरण होणार आहे. बिग बास्केट, १ एमजी, क्रोमा, एअरेशिया, आयएचसीएल, क्युमिन, स्टारबक्स, टाटा क्लिक, टाटा प्ले, वेस्ट साईड हे सुरवातीला सुपर अँप वर उपलब्ध असतील. विस्तारा, एअर इंडिया, टायटन, तनिष्क, टाटा मोटर्स ने नंतर उपलब्ध होतील. टाटा चे १२० मिलियन कन्झ्युमर बेस असून २५०० ऑफलाईन स्टोअर्स आहेत. हे अँप टेस्टिंग मागील काही महिने टेस्टिंग फेज मध्ये होते . ते केवळ टाटा ग्रुप कर्मचाऱ्यांना वापरता येत होते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo