गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला रु. १७७/- कोटी नफा I GMDC profit of Rs. 177/- Crore I
गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला रु. १७७/- कोटी नफा
गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला चौथ्या तिमाहीत रु. १७७/- कोटीचा निव्वळ नफा
गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत रु.१७६.९९/- कोटीचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १८४.६३/- कोटी चा निव्वळ तोटा झाला होता. जानेवारी – मार्च दरम्यान एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. १०९६.९७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६०८.३६/- कोटी होती. प्रति इक्विटी शेअर रु. ४.३०/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. अहमदाबाद मधील सरकारी मालकीची मिनरल व लिग्नाइट मायनिंग कंपनी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo