क्रॉम्प्टन ग्रीव्हला रु. १५८/- करोड नफा I Crompton Greaves Profit of Rs. 158/- Crore I
क्रॉम्प्टन ग्रीव्हला रु. १५८/- करोड नफा
क्रॉम्प्टन ग्रीव्हला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १२% ची वाढ
क्रॉम्प्टन ग्रीव्ह कंझ्युमर इलेक्ट्रिकल लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर एकत्रित निव्वळ नफ्यात १२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५८.८१/- करोड आहे.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १४१.६८/- करोड होती. या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. १३८५.१२/- करोड असून पहिल्या तिमाहीचे तुलनेत व्यवसायात सुधारणा झाल्याचे कंपनीने सांगितले.
इलेक्ट्रिक कंझ्युमर ड्युरेबल विभागात अपेक्षित प्रगती झाली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू खोसला म्हणाले. कंपनीचे ७७% कर्मचारी वॅक्सीन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले
इलेक्ट्रिक कंझ्युमर ड्युरेबल विभागात अपेक्षित प्रगती झाली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू खोसला म्हणाले. कंपनीचे ७७% कर्मचारी वॅक्सीन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R