कोल इंडियाला रु. २९३६/- करोडचा नफा I Coal India profit Rs. 2,936/- I
कोल इंडियाला रु. २९३६/- करोडचा नफा
कोल इंडियाला दुसऱ्या तिमाहीत रु. २९३६/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा
कोल इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार ,सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. २९३६/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. एकूण ऑपरेटिंग महसूल १०.१% ने वाढला असून हि रक्कम रु. २३,२९१.१/- करोड आहे. या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग नफा रु. ३९४२/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३९७५/- करोड होती. या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग मार्जिन १६.९३% ने घटले असून या तिमाहीत काँट्रॅक्च्युअल खर्चात वाढ झाली आहे. या तिमाहीत इ ऑक्शन मधून विक्री रु. ४३०४.३/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R