एम्फसिसला रु.३४१/- करोड नफा I Mphasis Profit of Rs. 341/- Crore I
एम्फसिसला रु.३४१/- करोड नफा
एम्फसिस ला निव्वळ नफ्यात १४% ची वाढ
IT कंपनी एम्फसिस ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १४.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४१.४/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २९९.२/- करोड होती.
ऑपरेटिंग महसुलात १७.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८६९.२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४३५.४/- करोड होती. प्रति शेअर उत्पन्न १३.७% ने वाढले असून रु. १८.२३/- आहे. या तिमाहीत डायरेक्ट बिझनेस मधून कंपनीला $२४१ मिलियन चे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.
नाविन्यपूर्ण सेवा दिल्याने ग्राहक समाधानी असून नव्या ग्राहक संख्येत देखील वाढ झाली आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R