इक्वेट्स स्मॉल फायनान्स बँकला रु.१२०/- कोटीचा नफा I Equitas Small Finance Bank profit of Rs. 120/- Crore I
इक्वेट्स स्मॉल फायनान्स बँकला रु.१२०/- कोटीचा नफा
इक्वेट्स स्मॉल फायनान्स बँकने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११३/- कोटी होती. तरतुदीत वाढ झाली असून मालमत्ता गुणवत्ता वाढल्याचे बँकेने सांगितले. रु.१२३/- कोटी ची तरतूद बँकेने केली आहे. निव्वळ व्याज मार्जिन ९.१२% असून निव्वळ व्याज उत्पन्न २३% ने वाढले आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट रु.२८४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo