अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ५ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 5th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ५ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४४५.५६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९७४४ अंकावर. निफ्टीमध्ये १३१.०५ अंकांची वाढ. निफ्टी १७८२२ अंकांवर
  • फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने मार्क झुकरबर्गला ४४ हजार कोटी रुपयांचं नुकसान
  • श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड आणि श्रेई इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांचे संचालक मंडळ बरखास्त
  • श्रेई समूहातील कंपन्यांनी अ‍ॅक्सिस बँक, यूको बँक आणि स्टेट बँकेसह १५ बँका व वित्तसंस्थांचे एकूण १८,००० कोटी रुपये थकविले
  • सूक्ष्म-लघू उद्योगांना पतपुरवठ्यात ऑगस्टमध्ये अवघी १.१ टक्के वाढ
  • ऑगस्ट २०२१ मध्ये छोट्या उद्योगांना बँकांकडून ११.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण
  • सप्टेंबरमध्ये राज्यातून वस्तू आणि सेवा कराची १६ हजार ५८४ कोटींची वसुली
  • वस्तू आणि सेवा कराच्या राज्यांच्या वसुलीच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य
  • कॉसिस ई-मोबिलिटीची राज्यात २,८२३ कोटींची गुंतवणूक
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 5 Oct 2021
Breaking News 5 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Radio Sugar 90.8 Arthsanket Interview I डॉ अमित बागवे यांची रेडिओ शुगर वर मुलाखत I RIT Sangali I

Radio Sugar 90.8 Arthsanket Interview
Radio Sugar 90.8 Arthsanket Interview

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *