अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १४ जुलै २०२१ I Breaking News 14th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १४ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १३४.३२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२९०४.७३ अंकावर. निफ्टीमध्ये ४१.६० अंकांची वाढ. निफ्टी १५८५३.३५ अंकांवर
- ‘आय पी ओ’ खुला होण्याच्या पूर्वसंध्येलाच ग्रे मार्केटमध्ये झोमॅटोच्या शेअरवरील प्रीमियममध्ये मोठी घसरण
- महानगर गॅस लिमिटेडने बुधवारपासून मुंबईत सी एन जी गॅसच्या किमतीत केली वाढ
- सी एन जीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ
- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहाने मिळवले व्यवस्थापकीय नियंत्रण
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- नव्या वेबसाइटवर दररोज सुमारे ४० हजार प्राप्तिकर विवरणपत्रे भरली जात आहे
- सीबीडीटीच्या दाव्यानुसार नव्या पोर्टलवर दरदिवशी आठ ते १० लाख नागरिक लॉगइन करतात
- पोर्टलवर आधार व पॅन जोडणीसाठी ६२ लाख अर्ज
- मुंबईत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये
- भारताचे सर्वाधिक मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्सची ब्लॉकचेन अनॅलिटीक्स प्रोव्हायडर ‘टीआरएम लॅब्ज’ समवेत भागीदारी
- भारताच्या अल्प पतदर्जावर सलग १४ व्या वर्षी ‘एस अँड पी’ ठाम
- जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने भारताचे सार्वभौम पतमानांकन पुन्हा ‘बीबीबी – (उणे)’ असे कायम ठेवले
- स्पाईस जेटला चौथ्या तिमाहीत ९९८/- करोड रुपयांचा तोटा
- बी जी आर एनर्जीला चौथ्या तिमाहीत १२२/- करोड रुपयांचा तोटा
- कॉफी डे एंटरप्राइजला चौथ्या तिमाहीत २७२/- करोड रुपयांचा तोटा
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R