अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २९ जून २०२१ I Breaking News 29th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २९ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये १८५.९३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२५४९.६६ अंकावर. निफ्टीमध्ये ६६.२५ अंकांची घसरण. निफ्टी १५७४८.४५ अंकांवर
- स्टेट बँकेच्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खाते असलेल्या ग्राहकांना महिनाभरात चार एटीएम व्यवहार नि:शुल्क असून त्यावर झालेल्या प्रत्येक व्यवहावर १५ रुपये शुल्क
- एप्रिल आणि मे या दोन महिन्यात देशात ५१ हजार ४३८ कोटीची सोन्याची आयात करण्यात आली
- दरवर्षी भारतात ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली करण्यात येते
- एप्रिल आणि मे महिन्यात व्यापारी तूट २१.३८ अब्ज डॉलर्स इतकी वाढली
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- नवीन रोखे योजना सादर करण्यासह गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याबाबत सेबीने फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड कंपनीला दिलेल्या आदेशाला रोखे अपील लवादाने दिली स्थगिती
- नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार व खासदारांना प्रतिबंध – रिझव्र्ह बँक
- नागरी सहकारी बँकांवरील व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालकपदावरील व्यक्ती शैक्षणिकदृष्टय़ा अर्हताप्राप्त असावी – रिझव्र्ह बँक
- नागरी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती ही ३५ वर्षांपेक्षा कमी व ७० वर्षांपेक्षा अधिक वयाची नसावी – रिझव्र्ह बँक
- पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवरील निर्बंध डिसेंबर २०२१ पर्यंत विस्तारण्यात आले
- एन टी पी सीला चौथ्या तिमाहीत ४,६४९/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३.१५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- ऑइल इंडियाला चौथ्या तिमाहीत ८४८/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर १.५०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- अरिहंत सुपरस्ट्रक्चरला चौथ्या तिमाहीत १५.७४/- करोड रुपयांचा नफा.
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
गायत्री मुखवास – सौ सानिका गोळे I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I