अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २० मे २०२१ I Breaking News 20th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २० मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३३७.७८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ४९५६४.८६ अंकावर. निफ्टी मध्ये १२४.१० अंकांची घसरण. निफ्टी १४९०६.०५ अंकांवर
  • केंद्र सरकारने डीएपी खतावरील अनुदान हे १४० टक्क्यांपर्यंत वाढवले
  • प्रत्येक गोणी मागे शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदानाऐवजी तब्बल १२०० रुपये अनुदान मिळणार
  • अदानी ग्रीन लिमिटेडने एसबीजी समुहाच्या एसबी एनर्जी इंडिया (८० टक्के) व भारती समूह यांचा १०० हिस्सा ताब्यात घेण्याचा करार केला
  • केंद्र सरकारकडून १.७२ अब्ज डॉलर वसूल करण्यासाठी भारताच्या मालकीच्या विदेशातील मालमत्ता जप्त करण्याची तयारी केर्न केली एनर्जीने सुरू
  • झी एंटरटेनमेंटला चौथ्या तिमाहीत २७२/- करोड रुपयांचा नफा
  • बॉशला चौथ्या तिमाहीत ४८२/- करोड रुपयांचा नफा
  • रिलॅक्सो फुटवेअरला चौथ्या तिमाहीत १०२.१७/- करोड रुपयांचा नफा
  • बॉशला चौथ्या तिमाहीत ४८२/- करोड रुपयांचा नफा
  • इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सला चौथ्या तिमाहीत २७६/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 20 May 2021
Breaking News 20 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share Market 4
Dr Amit Bagwe Share Market 4
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *