अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २६ एप्रिल २०२१ I Breaking News 26th April 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २६ एप्रिल २०२१
– सेन्सेक्स मध्ये ५०८.०६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४८३८६.५१ अंकावर. निफ्टी मध्ये १४३.६५ अंकांची वाढ. निफ्टी १४४८५.०० अंकांवर.
– रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना दिलासा देण्यासाठी कर्ज हप्ते वसुलीला स्थगिती दिली जाऊ शकते.
– एप्रिल महिन्यात सोने ८ टक्क्यांनी वाढून ४७,८६४/- रुपयांवर पोहोचले. सोन्याच्या भावात होऊन प्रति दहा ग्रॅमसाठी ६० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता.
– एका महिन्यात चांदीच्या भावात ५,९४८/- रुपयांची वाढ. चांदीची किंमत रु. ६८८००/-.
– किरकोळ आणि घाऊक महागाईचे आकडे आठ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर.
– आंतरराष्ट्रीय अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर रिझर्व्ह बँकेतर्फे नवीन निर्बंध.
– ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने भारताच्या २०२१ जीडीपी वाढीचा अंदाज १०.२ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
– मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – http://bit.ly/CMEGP_Marathi
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R