अमरा राजा बॅटरीजला रु. १४५/- करोड नफा I Amara Raja Batteries Profit of Rs. 145/- Crore I

अमरा राजा बॅटरीजला रु. १४५/- करोड नफा

अमरा राजा बॅटरीजला निव्वळ नफ्यात २५% ची घट

अमरा राजा बॅटरीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २५.२५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १४५.३०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९३.६९/- करोड होती. ऑपरेटिंग महसुलात या तिमाहीत वाढ झाली असून हि रक्कम रु. २३६५.८७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९६०.४३/- करोड होती.

Amara Raja Feb 2022
Amara Raja Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Quadronbleu Business Solutions
Quadronbleu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *