अपोलो हॉस्पिटल्सला रु. २२८/- करोड नफा I Apollo Hospitals profit of Rs. 228/- Crore I

अपोलो हॉस्पिटल्सला रु. २२८/- करोड नफा

अपोलो हॉस्पिटल्सला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ७५% ची वाढ

अपोलो हॉस्पिटल्स ने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ७५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३०/- करोड होती.ऑपरेटिंग महसुलात ३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६३९/- करोड आहे.एकूण उत्पन्न ५०% ने वाढले असून हि रक्कम रु. ५८७/- करोड आहे.कंपनीच्या फार्मसी बिझनेस ने १६% ची वाढ केली असून हि रक्कम रु. १३०७.४/- करोड आहे.

Apollo Hospitals Mar 2022
Apollo Hospitals Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *