अदानी एन्टरप्रायझेसला नफ्यात ९९% ची घट I Adani Ent profit decreases by 99% I
अदानी एन्टरप्रायझेसला नफ्यात ९९% ची घट
अदानी एन्टरप्रायझेसला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ९९% ची घट
अदानी एन्टरप्रायझेस ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकूण नफ्यात ९९.४% ची घट झाली असून हि रक्कम रु. १.८०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३४३.१७/- करोड चा एकूण नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. १८,९६३.४०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११,७८७.८२/- करोड होती. या तिमाहीत एकूण खर्च रु. १९,०४७/- करोड आहे. कोव्हीड १९ मुळे आलेल्या व्यत्यय संदर्भात व पुढील आर्थिक परिस्थिती संदर्भात आवश्यक बदल घेण्याकरिता ग्रुप ने पावले उचलली आहेत
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo