महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२ I Maharashtra Budget 2022 I
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद
एसटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार
हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र
नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात
मुख्यमंत्री शाश्वत निधी योजना, शेततळ्यासाठी अनुदानात ७५ हजारापर्यंत वाढ
मुंबईतील बैलघोडा पशूवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयाचा निधी
सांस्कृतिक विभागासाठी १९३ कोटींच्या निधीची तरतूद
पर्यटन विभागासाठी १४०० कोटींचा निधी प्रस्तावित
महिला शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान
तृतियपंथीयांना स्वतंत्र आधारकार्ड आणि रेशनकार्ड
गृहनिर्माण विभागाला १०७१ कोटींचा निधी प्रस्तावित
विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन, विशेष कृती योजनेसाठी १००० कोटींचा निधी
जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटींची घोषणा
शेततळ्यांसाठी आता ७५ हजार रुपयांचे अनुदान
कृषी विभागासाठी ३,०२५ कोटींचा निधी प्रस्तावित
ग्राम विकास विभागासाठी ७७१८ कोटींच्या निधीची तरतूद
कृषी विभागाच्या योजनांमध्ये तीन टक्के निधी आजी-माजी सैनिकांना उपलब्ध करून देणार
आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पात ११ हजार कोटींच्या निधीची तरतूद
८ मोबाइल कर्करोग वाहन पुरवणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद
सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १५, ६७३ कोटींची तरतूद
गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव
शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटींचा निधी
रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींचा निधी
कामगार विभागासाठी १४०० कोटींचा निधी प्रस्तावित
नाशिक- पुणे रेल्वे मार्गाचा ८० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार
विविध जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार
ऊर्जा खात्यासाठी ९ हजार ६७ कोटींच्या निधीची तरतूद
मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी
शिवडी न्हावा- शेवा सागरीसेतू २०२३ पर्यंत होणार पूर्ण
भाऊचा धक्का ते बेलापूर वॉटर टॅक्सीचे दर कमी करणार
मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार
गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये
झोपडपट्टी विकास योजनेसाठी १०० कोटींचा निधी
राज्यामध्ये अडीच हजार सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारणार
क्रीडा विभागासाठी ३५४ कोटींच्या निधीची तरतूद
६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नव्या आयोगाची स्थापना
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo