टाटा पॉवर व रुस्तमजी एकत्रितपणे उभारणार इव्ही चार्जिंग स्टेशन्स I Tata Power & Rustomjee tie up for EV Charging Stations I
टाटा पॉवर व रुस्तमजी एकत्रितपणे उभारणार इव्ही चार्जिंग स्टेशन्स
टाटा पॉवर यांनी रिअल एस्टेस्ट ग्रुप रुस्तमजी यांच्याशी भागीदारीत काम करीत इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे सांगितले. या ग्रुप च्या मुंबई मेट्रोपोलिटन रिजन मध्ये रेसिडेंशल व कमर्शिअल प्रकल्पांत हे स्टेशन उभारले जातील. गाडी मालकांना या चार्जिंग स्टेशन चा वापर २४ तास करता येणार आहे व मेंटेनन्स सुविधा देखील दिली जाईल. रिमोट व्हेईकल चार्जिंग, इ पेमेन्ट, मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. कारबन उत्सर्जन कमी करून इव्ही गाड्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता हा प्रयत्न असल्याचे विभागाचे प्रमुख संदीप बांगीय म्हणाले. टाटा पॉवर ने अपोलो टायर, एचपीसीएल, टीव्हीएस मोटर इत्यादींशी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याकरिता भागीदारी केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo