टाटा कॉफीला रु. ६४/- कोटी रुपये नफा I Tata Coffee profit of Rs. 64/- Crore I
टाटा कॉफीला रु. ६४/- कोटी रुपये नफा
टाटा कॉफीला चौथ्या तिमाहीत १२% ची वाढ
टाटा कॉफीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १२.०४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६४.२८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५७.३७/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात १०.९९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६५६.२६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५९१.२३/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला निव्वळ नफ्यात १०.३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३३.४०/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसुलात ४.८१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३६३.५/- कोटी आहे. इन्स्टंट कॉफी बिझनेस मध्ये व्यवसायात वाढ झाली असून उपकंपनी एट ओ क्लोक कॉफी च्या कामगिरीत देखील वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo