झोमॅटोला रु.४३५/- करोडचा तोटा I Zomato loss of Rs. 435/- Crore I
झोमॅटोला रु.४३५/- करोडचा तोटा
ऑनलाईन फूड डिलेव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ तोट्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४३४.९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २२९.८/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता. या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. १०२४.२/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४२६/- करोड होती. ब्रॅण्डिंग , मार्केटिंग खर्चात वाढ, इंधन खर्चात वाढ , डिलिव्हरी कॉस्ट मध्ये वाढ , कंपनीचा विस्तार यामुळे एकूण खर्च वाढ झाल्याने तोट्यात वाढ झाली आहे. अशी माहिती कंपनीचे संस्थापक अक्षांत गोयल यांनी दिली
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R