एल आय सीचा आय पी ओ I L. I. C – I. P. O I
एल आय सीचा आय पी ओ I L I C – I P O I
भारतीय जीवन विमा निगम अर्थात एल आय सीच्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आय पी ओसाठी केंद्र सरकारने आय पी ओ संदर्भातील नियमावलीत सुधारणा केली आहे. चालू आर्थिक वर्षातच एल आय सीच्या आय पी ओची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
‘डी आय पी ए एम’ने ‘आय पी ओ’च्या कामाला सुरुवात देखील केली असल्याचे एल आय सीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन आनंद यांनी सांगितले आहे. तसेच एल आय सी पॉलिसीधारकांना देखील राखीव हिस्सा ठेवण्यात येणार आहे.
भांडवली बाजारात सर्व स्तरांवर या आय पी ओ बाबत उत्सुकता लागली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार, बडे गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार आय पी ओ बाबत प्रचंड उत्सुक आहेत.

अशी करा गुंतवणूक I Investment Tips 2021 I गुंतवणूक करताना अशी घ्या काळजी I