अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २० जुलै २०२१ I Breaking News 20th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २० जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये ३५४.८९ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२१९८.५१ अंकावर. निफ्टीमध्ये १२०.३० अंकांची घसरण. निफ्टी १५६३२.१० अंकांवर
- उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांचे कार्यालय, मंत्रालयात अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न
- श्री निकेतन तावरे व निर्मला तावरे – निर्मलाज ब्राईटवेज एम बी ए क्लासेस, सौ मनीषा कोळी – सारंग हँडीक्राफ्ट, श्री वैभव घोबाळे – क्रांती उद्योजकता एकता केंद्र, श्री श्रीकांत लचके – मेड इन स्वदेशी चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, ऍडव्होकेट शिवांगी झरकर – कॉर्पोरेट अँड बिझनेस लॉयर,श्री अजिंक्य देव – देव मसाले, डॉ संदीप माळी – जनसेवा पतसंस्था, कै. मनोहर नाईक (जागतिक संमोहनतज्ञ) यांच्यावतीने श्री विकास नाईक, प्रा राकेश कांबळी, श्री प्रमोद वराडकर – महापुरुष बालदीप मंडळ, शरद मल्टीस्टेटचे श्री विनायक आ राठोड, श्री प्रदीप सांडगे, श्री संतोष साळुंखे कोरोना योद्धा पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘अर्थसंकेत – महाराष्ट्र गौरव २०२१’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला
- डॉ अमित बागवे लिखित ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाटसऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले
- इन्फोसिसनेही विविध पदांसाठी भरती घेणार असल्याचे केले जाहीर
- भारतात तयार करण्यात येणारी आणि विकण्यात येणारी सर्व उत्पादने ही १०० टक्के शाकाहारी – कॅडबरी इंडिया
- पाच आठवड्यांत अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स १२.९ ते ४४.९ टक्क्यांनी घसरले आहेत
- बिटकॉइनच्या किमतीत १.९ टक्के घसरण
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- डी बी एस बँकेला आर्थिक वर्ष २०२१ साठी ३१२/- करोड रुपयांचा नफा
- टी सी एसला पहिल्या तिमाहीत ९,०००/- करोड रुपयांचा नफा
- डी मार्टला पहिल्या तिमाहीत ११५/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R