नवीन कामगार कायदा I New Labour Law I
नवीन कामगार कायदा वर्ष २०२२ पासून होऊ शकतो लागू
आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुटी
कामाचे आठ ऐवजी १२ तास, आठवड्यातील ४८ तास कामाचा नियम लागू राहणार
नवीन कामगार संहितेत सर्व भत्ते ५० टक्क्यांवर मर्यादित
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo