क्रिप्टोकरन्सीला भारतात भारतात नाही ? India Bans Crypto ?
क्रिप्टोकरन्सीला भारतात भारतात नाही
क्रिप्टोकरन्सीला भारतात चलन म्हणून भारतात देण्याचा सरकारचा विचार नाही. खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणणे आणि फक्त रिझर्व्ह बँकेद्वारे प्रसारित केलेल्या डिजिटल चलनाला मान्यता देण्याची चर्चा. भारतात डिजिटल चलनाला बँक नोटेच्या परिभाषेत सामील करून त्याला डिजिटल रुपयाच्या स्वरुपात मान्यता देण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार. डिजिटल चलनाला मान्यता देण्यासाठी बँक नोटच्या परिभाषेची व्याप्ती वाढविण्यात येणार.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R