श्री सुरेश भागडे यांचा महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान I
श्री सुरेश भागडे यांचा महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
श्री सुरेश भागडे – 9664155262
अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने श्री सुरेश भागडे यांचा सत्कार करण्यात आला.
ग्लोबल सेंट अँजेलो ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्री एग्नेलोराजेश अथायडे, अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे, सौ. रचना बागवे यांच्या हस्ते श्री सुरेश भागडे यांचा सत्कार करण्यात आला.
वास्तूशास्त्राकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टीकोन श्री सुरेश भागडे यांनी दिलेला आहे. ज्यांचा पूर्वी वास्तुशास्त्रावर विश्वास नव्हता; परंतु जेव्हा त्यांनी स्वतःचे घर स्थलांतरित केले, तेव्हा त्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागले; तेव्हा त्यांना ते जाणवले आणि त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास केला. या क्षेत्रात काही वर्षांच्या सरावानंतर, त्यांनी पूर्णवेळ वास्तुशास्त्राविषयी जागरुकता आणण्यासाठी आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून लोकांना त्यांचे नाते, आरोग्य, पैशाच्या बाबी इत्यादी सुधारण्यात मदत करण्यास सुरुवात केली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !
- ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने ‘जोगळेकर कॉटेज’चा सन्मान !
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके