आजचे मार्केट अपडेट – 13 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 692 अंकांनी घसरला आणि 78,956 वर बंद झाला: निफ्टीही 208 अंकांनी घसरला|Share market news in marathi

Share market news in marathi: शेअर बाजारात आज म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 692 अंकांच्या घसरणीसह 78,956 वर बंद झाला. निफ्टीही 208 अंकांनी घसरला. तो 24,139 च्या पातळीवर बंद झाला.

share-market-news-in-marathi

बँक, तेल आणि वायू आणि धातूचे शेअर अधिक घसरले. तर कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये १.३०% वाढ झाली आहे. ५० निफ्टी शेअर पैकी १२ शेअर वाढत आहेत तर ३८ घसरत आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर घसरले.

आजचे मार्केट : Market update

IndexPriceChange%change
Nifty 5024139.00-208.00-0.85
BSE Sensex78956.03-692.89-0.87
Nifty Bank49831.85-746.10-1.48
BSE SmallCap53259.84-627.68-1.16
BSE MidCap46745.52-464.85-0.98

निफ्टि टॉप गेनर्स (Nifty top gainers):

CompanyPriceChange%change
Titan Company3,383.5562.701.89
Apollo Hospital6,589.4087.001.34
Dr Reddys Labs6,948.4061.850.90
TATA Cons. Prod1,178.808.000.68
Nestle2,484.7011.600.47

निफ्टि टॉप लूझर्स (Nifty top loosers):

CompanyPriceChange%change
BPCL321.70-11.70-3.51
HDFC Bank1,603.20-56.90-3.43
Shriram Finance2,891.35-84.75-2.85
HDFC Life685.00-17.45-1.12
Bajaj Finance6,465.05-143.10-2.17

आशियाई बाजारांमध्ये वाढ: जपानचा शेअर बाजार 3.45% वाढला

  • जपानचा निक्केई 3.45% वर आहे. हाँगकाँगचा हँग सेंग 0.36%, चीनचा शांघाय कंपोझिट 0.34% आणि कोरियाचा कोस्पी 0.12% वाढला आहे.
  • सोमवारी अमेरिकन बाजार डाऊ जोन्स 0.36% घसरून 39,357 च्या पातळीवर बंद झाला. Nasdaq देखील 0.21% वाढून 16,780 वर बंद झाला.
  • विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) 12 ऑगस्ट रोजी ₹4,680.51 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या कालावधीत, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) ₹ 4,477.73 कोटींचे समभाग खरेदी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *