उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे

मराठी माणूस शिक्षण घेतो, नोकरी करतो, त्यात सुद्धा फार प्रगती करत नाही व शेवटी निवृत्त होतो. उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांच्या नियमांचे अनुपालन करायला मराठी उद्योजक कमी पडताना दिसतात, असे विचार वस्तू व सेवा कर उपायुक्त श्री. चैतन्य ताथारे यांनी मांडले.

Chaitanya Tathare
Chaitanya Tathare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *