विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर यांचे प्रगतीचे मार्गदर्शन I Mr Sanjeev Pendharkar I Arthsanket I
विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर यांचे प्रगतीचे मार्गदर्शन I Mr Sanjeev Pendharkar I Arthsanket I
‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ ही संकल्पना ८ वर्षापूर्वी* सुरू करण्यात आली आहे. विविध उद्योजकीय संस्था यात सहभागी होत असतात. या संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे काम अर्थसंकेत करीत आहे. *अर्थसंकेतच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो उद्योजक घडले आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाचा यावेळी ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव’ २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला I
यावर्षी ‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ कार्यक्रमासाठी ‘प्रारंभ’ या संकलपनेवर आधारित थीम ठेवण्यात आली होती. कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आपण श्री गणेशाची पूजा करतो आणि म्हणूनच यंदा ‘प्रारंभ’ या थीम अंतर्गत आपण विविध गणेश उत्सव मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांचे समाजाप्रती केले जाणारे उपक्रम हा विषय घेण्यात आला होता.
जेष्ठ मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांच्या कार्याचा इंजि. डॉ. माधवराव भिडे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती
- पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानद डॉक्टरेट
- महाराष्ट्राचे गेल्या ७५ वर्षांतील देशाच्या अर्थव्यवस्थेमधील योगदान
- सोन्याच्या दागिन्यांपेक्षा नाणी व बिस्किटे – अधिक चांगली गुंतवणूक
- श्री. हर्षल जोशी यांना ‘अंकशास्त्र व वास्तू’ या विषयात मानद डॉक्टरेट बहाल