सोन्याच्या मागणीत घट !
सोन्याच्या मागणीत घट !
२०२० सालात ग्राहकांकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे. कोरोनामुळे वार्षिक मागणीत १४ टक्के घट होऊन ही मागणी ३,७५९ टनांवर आली आहे.
सोन्याच्या दागिन्यांची मागणी मागील वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घटून चौथ्या तिमाहीत ५१५.९ टनांवर पोहोचली. त्यामुळे वर्षाभरातील मागणी १४११.६ टन होती.
गोल्ड ई टी एफ स्वरुपात सोन्याच्या खरेदीत परंतु वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांमध्ये मागणी वाढत असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणीत १० टक्के वाढ झाली आहे.
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
संपर्क – 8082349822