सलग १२ तास जागर उद्योजकतेचा I उद्योग महायज्ञ I सी ए नंदन खांबेटे I TSSIA I Various Govt Schemes I
सलग १२ तास जागर उद्योजकतेचा I उद्योग महायज्ञ I सी ए नंदन खांबेटे I TSSIA I Various Govt Schemes I
व्यवसायातल्या पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे व विविध सरकारी योजनांबद्दल माहिती दिली आहे सी ए नंदन खांबेटे यांनी १५ % ते ३५ % सबसिडी देणारी योजना कोणती ?
TSSIA – https://tssia.org/
उद्योग महायज्ञ – महाराष्ट्रातील उद्योजकांचे मनोबल वाढावे व नवीन उद्योजकांना सुद्धा स्फूर्ती मिळावी या उद्देशाने सलग १२ तास जागर उद्योजकतेचा कार्यक्रम करण्यात आला.
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाला उतरती कळा लागली होती, परंतु दिवाळी नंतर पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय नव्या जोमाने सुरु होत आहेत. म्हणूनच विविध मान्यवरांच्या मुलाखती व मार्गदर्शन सलग १२ तासाच्या कार्यक्रमात करण्यात आले, ज्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजक वर्ग पुन्हा एकदा जोमाने उभा राहील व आर्थिक चक्राला पूर्वीसारखीच गती प्राप्त होईल.
उद्योजक वर्गाचा व्यवसाय सुरु होईल व कामगार वर्गाला रोजगार मिळेल या हेतूने हा उद्योग महायज्ञ करण्यात आला होता.
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा
अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!
आपला उद्योग कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क करा ८०८२३४९८२२