अर्थसंकेत विषयी

अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसायविषयक ONLINE वर्तमानपत्र आहे.

डॉ. अमित बागवे (मानद डॉक्टरेट)
संपादक व संस्थापक अर्थसंकेत वर्तमानपत्र ….
वय वर्ष ३९….
२ फेब्रुवारी २०२० रोजी थायलंड येथे ‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’तर्फे अमित बागवे यांना डॉक्टरेट या मानद पदवीने गौरविण्यात आले.
गेली सहा वर्षे सातत्याने “आर्थिक व उद्योग साक्षरता” हे कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली.

शैक्षणिक व इतर माहिती

  • मानद डॉक्टरेट – “आर्थिक व उद्योग साक्षरता” – कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी
  • बी कॉम मुंबई विद्यापीठ
  • एम कॉम मुंबई विद्यापीठ
  • एम. ए. मराठी मुंबई विद्यापीठ
  • एम. ए. संस्कृत मुंबई विद्यापीठ
  • वेलिंगकर कॉलेजमधून ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स मधून डिप्लोमा
  • पत्रकारितेचा डिप्लोमा
  • संमोहनतज्ज्ञ
  • लेखक व कवी…..

सभासदत्व आणि पदभार

  • सभासद महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर
  • ‘बिझनेसमेन्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नेमणूक !

डॉ. अमित बागवे लिखित आणि प्रकाशित पुस्तके

  • शेअर मार्केटवर “भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे”
  • शेअर मार्केटवर “ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे”
  • “म्युच्युअल फंड – बदलत्या काळाची गुंतवणूक”
  • “आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २”
  • “यशस्वी उद्योजक कसे व्हाल ! – भाग १”
    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स येथे भव्यदिव्य कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन
  • “यशस्वी उद्योजक कसे व्हाल ! – भाग २”
    बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे ‘मी उद्योजक होणारचं’ या भव्यदिव्य कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन
  • “यशस्वी उद्योजक कसे व्हाल ! – भाग ३”
    दुबई येथे पाम अटलांटिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले.
    लागोपाठ तीन महिन्यांत … तीन पुस्तकांचे प्रकाशन हा एक आगळावेगळा विक्रम !

अर्थसंकेत ……
अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसायविषयक ONLINE वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी आहे.

मराठी माणसामध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसाची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अर्थसंकेत हे वर्तमानपत्र सुरु करण्यात आले आहे. या वर्तमानपत्राद्वारे आम्ही अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर व उद्योग साक्षर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

सध्या हे वर्तमानपत्र ऑनलाईन [E mail, PDF and Website. Youtube Channel ] उपलब्ध असून महिना जवळपास ५०,००,००० लोकांपर्यंत पोहोचत आहे.

  • ARTHSANKET TV YOUTUBE CHANNEL – विविध आर्थिक व व्यावसायिक विषयांवर मोफत मार्गदर्शन १५०० हुन अधिक उद्योजकीय आणि गुंतवणूक विषयावर मार्गदर्शन करणारे मराठी भाषेतील व्हिडीओ उपलब्ध….महाराष्ट्रातील अनेक दिग्गज उद्योजकांचे आणि विचारवंतांचे मार्गदर्शनपण व्ही डी ओ अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेल वर उपलब्ध आहेत.. तर मग नक्की आज आणि आताच अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा
  • “अर्थ साक्षर पुरस्कार – प्रवास प्रेरणेचा” पुरस्कार सोहळा ७ वर्षे पुर्ण !
  • महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड वर्ष २०१७, वर्ष २०१८ व वर्ष २०१९ ….विविध ४० मराठी ब्रँडचा सन्मान … महाराष्ट्राच्या विविध भागांतून महाब्रँड मध्ये ब्रँड सहभागी झाले कार्यक्रमाला सुद्धा भारतभरातून १००० हुन अधिक लोकं आले होते….बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ऐतिहासिक वास्तू मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला…
  • “उद्योजकांची दिवाळी पहाट” कार्यक्रमाची सुरुवात – …६ वर्षे पुर्ण – विविध बिझनेस क्लब्ज, उद्योजकीय संस्था व चेंबर्स यांचा सत्कार…
  • बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये कार्यक्रम करणारी एकमेव मराठी संस्था म्हणजे अर्थसंकेत
  • “नवं उद्योजक पुरस्कार सोहळा”…. ५ वर्षे पूर्ण…. मराठी नवं उद्योजकांचा सन्मान
  • डिजिटल इंडिया २०२० कार्यक्रम… ४ वर्षे पूर्ण ….
  • ‘अर्थ जिज्ञासा’ कार्यक्रमाची सुरुवात… ३ वर्षे पुर्ण !
  • “अर्थवेध – आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ” आर्थिक साक्षरता कार्यक्रम मुंबई, ठाणे, सांगली, नागपूर तसेच महाराष्ट्र पोलिसांसाठी !
  • START UP या विषयावर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर संपादक डॉ. अमित बागवे यांची मुलाखत
  • मुद्रा योजनेवर आकाशवाणीवर डॉ. अमित बागवे यांची मुलाखत
  • START UP या विषयावर आकाशवाणीवर डॉ. अमित बागवे यांची मुलाखत
  • ‘मी उद्योजक होणारच’ संस्थेतर्फे डॉ. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांची मुलाखत… सौ. समीरा गुजर मुलाखतकार
  • ‘ठाणे वर्तमान’ वृत्त वाहिनीद्वारे डॉ. अमित बागवे यांची मुलाखत … श्री, नितीन बोरसे मुलाखतकार

विविध व्यासपीठांवर अर्थसंकेतचा सन्मान होत असतो

  • मराठा बिझनेस फोरम तर्फे ‘अर्थसंकेत’चा विशेष सन्मान करण्यात आला आहे
  • मराठी युवा उद्योजक उद्योजिका संस्थतर्फे अर्थसंकेतचा सन्मान !
  • पहिला जागतिक मराठी उद्योजकता दिवस वर्ष २०१९ मध्ये सुरु करण्यात आला… या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजकीय संस्था म्हणून ‘अर्थसंकेतचा’ सन्मान करण्यात आला
  • विविध बिझनेस क्लब्जतर्फे अर्थसंकेतच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे
  • आर्थिक क्षेत्रातील विविध रोजगार व स्वयंरोजगार संधी या विषयावर कार्यशाळा
  • उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात विविध प्रशिक्षण वर्ग
  • गुंतवणूक व्यवस्थापन मार्गदर्शन
  • कर विषयक सल्ला आणि मार्गदर्शन
  • लघु व मध्यम उद्योजकांसाठी विविध मार्गदर्शन कार्यशाळा
  • मराठी उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात जाहिरात सेवा
  • सोशिअल मिडिया मार्केटिंग प्रशिक्षण …. १०० हुन अधिक प्रशिक्षण वर्ग
  • ३०० हुन अधिक लहान मोठ्या उद्योजकांचा सन्मान
  • अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये डॉ. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण
  • ‘अर्थसंकेत वेबसिरीज’ – महाराष्ट्राला आर्थिक उन्नतीकडे नेणारा महामार्ग !
  • ‘अर्थसंकेत सभासदत्व’
  • १८ वर्षांचा खाजगी कॉमर्स क्लासेसचा अनुभव
    अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२
संस्थापक व संपादक : डॉ. अमित बागवे
[पी एच डी (HC), एम कॉम, एम.ए. मराठी, एम.ए. संस्कृत]

सह संस्थापक : सौ. रचना बागवे
[बी एम एस, एम. ए. ग्रामीण विकास ]