शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य १७३ वर्ष कसं टिकलं ! Inspirational Speech by Vinod Mestry
शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य १७३ वर्ष कसं टिकलं ! Inspirational Speech by Vinod Mestry
उद्योगाचं मोठं साम्राज्य कसं निर्माण करावं ? – श्री विनोद मेस्त्री शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य १७३ वर्ष कसं टिकलं ! श्री. विनोद मेस्त्री यांचे नवं उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शन !
समस्या ते संधी व आय लीड या पुस्तकांचे लेखक…शिवाजी महाराजांवर १००० हुन अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत…१ लाखाहून अधिक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे…
“मला शिवाजी व्हायचंय” असं म्हणतं श्री. विनोद मेस्त्री यांचे नवं उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले…. ज्यांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायला आवडतं नाही …. ज्यांना स्वतःच काहीतरी निर्माण करायचे असते… अशा लोकांना उद्योजक म्हणतात … औरंगजेबच्या दरबारात जेव्हा शिवाजी महाराजांवर चाल करून जाण्यासाठी सांगितले, त्यावेळी त्या दरबारातील सरदारांची प्रतिक्रिया त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सांगून उद्योजकांना प्रेरीत केले.
अर्थसंकेत प्रस्तुत नवं उद्योजक पुरस्कार सोहळा २०१८ संपन्न ! महाराष्ट्रातील विविध भागातील १६ नवं उद्योजकांचा झाला सन्मान ! अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२
यशस्वी उद्योजक कसे व्हाल ! – भाग १ लेखन व संकलन – डॉ. अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/33sHDfF
यशस्वी उद्योजक कसे व्हाल ! – भाग २ – डॉ. अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक क्लिक करा – https://amzn.to/2XwFuvD
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
मित्रांनो आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Maza business magchya lockdown madhe band padlela pan aata tumchya lekhatil prerna milali aani business chalu karnyachi himmat wadhli tar mi parat start kartey 0m MANI FOOD chikki manufacturing unit from Aurangabad in maharashtra